WhatsApp
माणुसकी फौडेशन, महाराष्ट्र राज्य

जिथे माणुसकी आहे, तिथेच खरा विकास आहे.

माणुसकी फौडेशन ही समाजातील गरजू, निराधार, बेघर, रुग्ण, विद्यार्थी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्य करणारी सेवाभावी संस्था आहे. अन्नदान, रक्तदान शिबिरे, वैद्यकीय मदत, वृक्षारोपण, शैक्षणिक सहाय्य, आपत्ती निवारण मदत व विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.

  • 00

    स्वयंसेवक

  • 00

    लाभार्थी नागरिक

  • आमचे ध्येय

    समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदतीचा हात पोहोचवणे, अन्न, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक आधार उपलब्ध करून देणे तसेच मानवतेची मूल्ये जपत सर्वसमावेशक समाज निर्माण करणे.

  • आमची दृष्टी

    प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, कोणीही उपाशी राहू नये, गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळावी आणि सेवाभाव, एकता व मानवता यांवर आधारित सक्षम व आदर्श समाज घडावा.

सेवाकार्यासाठी योगदान द्या

आमचे उपक्रम

माणुसकीची ज्योत पेटवत, सेवेतून समाज घडवत

आमचे उपक्रम

समाजासाठी राबविलेले सेवाभावी उपक्रम

  • सर्व उपक्रम
  • आरोग्य सेवा
  • पर्यावरण
  • अन्नदान
आमची कार्यक्षेत्रे

समाजसेवेच्या विविध उपक्रमांतून घडवत आहोत सकारात्मक परिवर्तन

अन्नदान सेवा

गरजू, निराधार व बेघर नागरिकांना अन्न व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करून त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत.

वैद्यकीय सहाय्य

आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचार, औषधे, रक्ताची उपलब्धता व आवश्यक वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी संस्था कार्य करते.

वृक्षारोपण अभियान

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण जनजागृती कार्यक्रम राबवून हरित भविष्यासाठी योगदान दिले जाते.

रक्तदान शिबिरे

'रक्तदान हेच जीवनदान' या संदेशासह नियमित रक्तदान शिबिरे आयोजित करून अनेक गरजू रुग्णांना मदतीचा हात आणि नवजीवन देण्याचे कार्य केले जाते.

आगामी उपक्रम

माणुसकी फौडेशनचे आगामी सामाजिक उपक्रम

Manuski Foundation

Spreading Humanity,
Transforming Lives

आमचे पदाधिकारी

माणुसकी फौंडेशनचे नेतृत्व

लोकांच्या भावना

माणुसकी फौंडेशन सोबतचा विश्वास आणि अनुभव

माणुसकी फौंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे अनेक गरजू व्यक्तींना आधार, मदत आणि नवसंजीवनी मिळाली आहे. लाभार्थी, स्वयंसेवक आणि नागरिकांनी व्यक्त केलेले काही अनुभव.

Together We Can Make a Difference

Join Manuski Foundation in spreading hope, compassion, and support to those who need it most.

Go Back Top